|| श्री गणेशाय नमः ||

Shri Ganesha Idol

॥ श्री गणेशाय नमः ॥

सिद्धिविनायकाच्या कृपेने आपणास सप्रेम निमंत्रण

खाली स्क्रोल करा

निमंत्रण

सालाबादाप्रमाणे यावर्षीसुद्धा आमच्या घरी

श्री गणपती बाप्पाचे आगमन होत आहे!

या श्री गणेश चतुर्थीच्या पावन प्रसंगी

आपणास व आपल्या परिवारास

सहकुटुंब सहपरिवार

बाप्पाच्या दर्शनासाठी व प्रसादासाठी

सप्रेम निमंत्रित करीत आहोत!

🙏
🪔

गणपती उत्सव

१० दिवस

दहा दिवसांचा श्री गणेश उत्सव

📅

स्थापना दिनांक

१४ सप्टेंबर २०२६

सोमवार, भाद्रपद शुक्ल चतुर्थी

बाप्पाच्या आगमनाला उरलेले दिवस

०० दिवस
:
०० तास
:
०० मिनिटे
:
०० सेकंद

पत्ता

303, ॐ रवी CHS

प्लॉट-41, सचिन तेंडुलकर ग्राऊंड समोर

सेक्टर 21, खारघर

नवी मुंबई - 410210

Google Maps वर पहा

निमंत्रक

समस्त जगताप परिवार

🦚

आपल्या शुभ उपस्थितीने
आमच्या उत्सवाची शोभा वाढवावी
ही नम्र विनंती

॥ मंगलमूर्ती मोरया ॥

गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या!